उदकशांती उदकशांती उदकशांती म्हणजे काय ? उदक म्हणजे पाणी अभिमंत्रित केलेल्या पाण्याने घराची शुद्धी,शांती करणे याला उदकशांती असे म्हणतात. दैनंदिन जीवनामध्ये पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे … Read More