Share Post On:

वास्तू व ज्योतिष सल्ला

स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाला वाटते. वास्तुशास्त्रात वास्तुच्या निर्मितीसंदर्भात बरेच काही सांगितले आहे.  वास्तुनिर्मितीवेळी तिथीचेही महत्व आहे.  यासाठी गुरुजींनी महत्त्वपूर्ण वास्तु टिप्स दिल्या आहेत ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या घरात / ऑफिसमध्ये ब्रह्मांडीय उर्जा संतुलित करू शकता ज्यामुळे “वास्तु दोष” चा प्रभाव कमी होईल.

– अजून वाचा


Share Post On:
error: Content is protected !!
Open chat