आमच्याबद्दल

नमस्कार माझे नाव प्रशांत मुंडले गुरुजी, माझे वेदाध्ययन आळंदी येथे झाले आहे. गुरुजी जंक्शन मार्फत आम्ही विविध ठिकाणी देशात व परदेशात सुद्धा विविध पूजा जसे की वास्तुशांत, नवचंडीयाग, प्राणप्रतिष्ठ, शांतिकर्म सर्व प्रकारच्या पूजा ई. शास्त्रोक्त पद्धतीने करतो, शांती पूजा का करावी त्यामधे कोण कोणते विषय येतात ई. व्यवस्थितरीत्या माहिती सांगितली जाते, जेणेकरून आपण जी पूजा करत आहोत त्याबद्दलची माहिती मिळाल्याने आत्मिक समाधान मिळते. कोणत्याही पूजेसाठी निसंकोच संपर्क करा.